
Chancellor Dr. S. N. Pathan's reaction to autobiography
'I am Anjana Shinde'........

सौ अंजनाबाई शिंदे यांनी अतिशय कष्टातून आपला संसार उभा केला. पोटासाठी फुटपाथवर बसून भाजी विकली. पुढे त्यांच्या कष्टमय संसारास विनायक आणि विशाल नावाची दोन पुष्प बहरली. ह्या दोन्ही बंधूंनी आईच्या कष्टापासून प्रेरणा घेऊन, आईच्या जीवनाचे सोने केले. 'मी अंजना शिंदे' हि अंजनाबाईंची आत्मचरित्रपर कहाणी अत्यंत वाचनीय व प्रेरक आहे.
माजी कुलगुरू नागपूर विद्यापिठ
Don’t worry only good and interesting stuff. Spam free only
अंजना सर्जेराव शिंदे यांची आत्मकथा संघर्षनाट्य आणि संकटावरील विजयाची सत्य-कथा मांडते. शहरी-ग्रामीण, आप्त परके, सुखदुःखे अशा असंख्य द्वंदाना पचवून ही माऊली समाधानाच्या शिखरावर स्थिर झाली. परिस्थिती व नियतीशी सतत झुंज देणाऱ्या या निर्भय करारी भगिनीची ही चित्तरकथा सर्व पिढ्यांना मार्गदर्शक व प्रेरक आहे, कारण संस्कृतीची हीच खरी नायीका आहे.
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष
ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक
Don’t worry only good and interesting stuff. Spam free only
Senior Literaturer Dr. Shripal Sabnis's reaction to autobiography
'I am Anjana Shinde'........

Senior IT Scientist Dr. Vijay Bhatkar's reaction to autobiography
'I am Anjana Shinde'........

सर्वसामान्य महिलेचा तिच्या परिवारासाठी असलेला संघर्ष या आत्मचरित्रातून पाहायला मिळतो. तसेच महिलेचे अनुभव विश्व देखील यातून साकारले गेले आहे.
सामान्य भाषा शैलीतील हे आत्मचरित्र वाचनीय आहे.
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ
व परम महासंगणकाचे जनक
Don’t worry only good and interesting stuff. Spam free only
क्षणभर बहिणाबाई चौधरींची आठवण झाली. जगण्याची जिद्द, भोवतालची संघर्षमय परिस्थिती आणि स्त्रीच्या स्वत्वाची जाणीव करून देणारे लिखाण.
माणसं आपल्यातून फक्त शरीराने जातात, पण आठवणीने आणि कर्तृत्वाने, शिकवणीतुन आजन्म सोबत राहतात, त्याचे उत्तम उदाहरण
।। मी अंजना शिंदे ।।.
अध्यक्षा : राज्य महिला आयोग
Don’t worry only good and interesting stuff. Spam free only
Maharashtra State Women Commissioner Mrs. Rupalitai V. Chakankar's
reaction to autobiography ' I am Anjana Shinde'........

Former President Mrs. Pratibhatai Patil's reaction to autobiography
'I am Anjana Shinde'........

श्रीमती अंजना शिंदे यांच्या आत्मचरित्रास माझ्या शुभेच्छा
माजी राष्ट्रपती
Don’t worry only good and interesting stuff. Spam free only
मा. राजसाहेब ठाकरे यांना 'मी अंजना शिंदे' हे माझ्या आईचे आत्मचरित्र प्रतिक्रियेसाठी भेट दिले.
अध्यक्ष: महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Don’t worry only good and interesting stuff. Spam free only

Order your Book now,
at absolutely amazing Price
पत्ता
बी 703, आयरीन टॉवर, अलोमा काउंटी, औंध बाणेर लिंक रोड, औंध, पुणे 411007.
संपर्क - +918805158311 (विशाल शिंदे)
Phone
+918805158311
© 2022 All Rights Reserved.